13 July 2020

News Flash

हुडा यांच्याही राजीनाम्याची मागणी

देशभरातील बहुतांश राज्यांप्रमाणे चंदिगढमध्येही सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे पानिपत झाल्याने मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे.

| May 18, 2014 02:07 am

देशभरातील बहुतांश राज्यांप्रमाणे चंदिगढमध्येही सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे पानिपत झाल्याने मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. हुडा यांनी नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्रिपद सोडावे, अशी मागणी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते अनिल विज यांनी शनिवारी केली. लोकसभा निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे, असे विधान हुडा यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2014 2:07 am

Web Title: bjp demand hoodas resignation
Next Stories
1 सुनामीनंतरची पडझड
2 बंगाली जनतेची ‘ममता’ कायम
3 जयललितांची बाजी
Just Now!
X