News Flash

दत्ता मेघे भाजपमध्ये दाखल

काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे व माजी आमदार सागर मेघे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

| July 6, 2014 03:42 am

दत्ता मेघे भाजपमध्ये दाखल

काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे व माजी आमदार सागर मेघे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस अध्यक्षस्थानी होते. विदर्भातील १५ हजारांवर मेघे समर्थक उपस्थित होते. वर्धा जिल्हा कॉंग्रेसमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मरेपर्यंत भाजपमध्येच राहणार, असा सूर मेघेंनी त्यांच्या छापील भाषणातून आळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2014 3:42 am

Web Title: datta meghe joins bjp
टॅग : Datta Meghe
Next Stories
1 विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष अटळ
2 ..अन्यथा महायुतीची साथ सोडू-राजू शेट्टी
3 सोमवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रतिनिधी, नवी दिल्ली
Just Now!
X