04 August 2020

News Flash

नाशिकमधील भीमनगर झोपडपट्टीस भीषण आग

सिलिंडरचे स्फोटही झाले, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

नाशिकमधील गंजमाळ येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान 10 बंबासह दाखल झाले आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील गंजमाळ परिसर आहे. दाट लोकवस्ती. एका घराला आग लागल्यावर ती काही वेळातच आसपासच्या घरांमध्ये पसरली. सिलिंडरचे स्फोट झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या आगीने रौद्ररुप धारण केले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. याबाबत अधिक माहिती हाती येत आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 11:43 am

Web Title: a huge fire broke out in bhimnagar slum in nashik msr 87
Next Stories
1 कोल्हापुरकरांना दिलासा मिरज येथून आलेले सर्व २६ रिपोर्ट निगेटिव्ह
2 जनमताचा मनसे कौल: वाईनशॉप सुरु करण्याची राज ठाकरेंची मागणी योग्यच!
3 ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा, अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला
Just Now!
X