News Flash

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात

आठजण जखमी; दोघांना गंभीर दुखापत

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. जुन्या महामार्गावरील शिंगरोबा मंदिराजवळ एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने तो उलटल्याने हा अपघात घडला.

या अपघातात टेम्पोमधील आठ प्रवासी जखमी झाले. तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातामधील पाच जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अन्य जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 9:41 pm

Web Title: a terrible accident on the mumbai pune highway msr 87
Next Stories
1 पेंच व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात सोडलेल्या वाघिणीचा मृत्यू
2 Coronavirus : राज्यात दिवसभरात ५० रूग्णांचा मृत्यू, १६ हजार ६२० करोनाबाधित वाढले
3 नक्षलवाद्यांचा निषेध करा, सी-६० जवानांचे अभिनंदन करा; पोलिस अधीक्षकांचे आवाहन
Just Now!
X