News Flash

पोलादपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर चाकू हल्ला

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर तरुणीच्या हात, चेहरा आणि पाठीवर वार करुन आरोपी तरुण फरार झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाशेजारी ही घटना घडली.

हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीला म्हाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलादपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 5:10 pm

Web Title: attack on college girl in raigand poladpur dmp 82
Next Stories
1 तटकरेच भाजपाच्या संपर्कात आहेत; प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट
2 विरोधी पक्ष संपवण्याचे सरकारचे राजकारण-प्रकाश आंबेडकर
3 मुख्यमंत्री माझे राजकीय गुरु, गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देण्यासही तयार – पंकजा मुंडे
Just Now!
X