पाच वर्षे राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डिजिटल मीडियातील पहिली मुलाखत. फडणवीस यांनी लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदिप आचार्य आणि लोकसत्ता डॉट कॉमचे संपादक योगेश मेहेंदळे यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.