News Flash

Loksatta.Com वर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो

केवळ चार क्लिकमध्ये Loksatta.Com वर तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला अपलोड करता येणार

Loksatta.Com च्या पेजवर तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला अपलोड करता येणार आहेत. यासाठी खाली दिलेली पद्धत फॉलो करा.

  • तुम्ही काढलेल्या बाप्पाच्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी. JPG, JPEG आणि PNG या फॉरमॅटमधील फोटो अपलोड करा.
  • अपलोड करत असलेल्या फोटोचे नाव इंग्रजीमध्ये सेव्ह केलेले असावे.
  • हा फोटो पेजवर अपलोड केल्यानंतर त्या फोटोसोबत तुम्ही केलेली सजावट, त्याचे वैशिष्ट्य याबद्दची माहिती फॉर्ममधील ‘डिस्क्रिप्शन’ येथे भरा. त्याखाली तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी लिहा.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्ममध्ये खाली असलेल्या ‘कॅप्चा’वर क्लिक करुन नंतर ‘सबमिट’वर क्लिक करा.

गणपतीचा फोटो अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

तुम्ही अपलोड केलेले बाप्पाचे फोटो तुम्हाला ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर पाहता येतील. हे फोटो पाहण्यासाठी ‘सर्च’ ऑप्शनवर क्लिक करा. ‘सर्च’मध्ये तुमचा ई-मेल आयडी लिहून ‘सबमिट’ केल्यानंतर तुम्हाला बाप्पांचे फोटो पाहता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 3:54 pm

Web Title: ganesh utsav 2020 who to upload ganapati bappa photo on loksatta online page scsg 91
Next Stories
1 कोकणातल्या बाप्पांचे वसईत स्थलांतरण!
2 “साहेब सोनं नको पण बैल वाचला पाहिजे,” शेतकऱ्याचं ‘हे’ प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
3 काय आहे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या ‘खुनी गणपती’चा इतिहास?
Just Now!
X