- 1 / 8
राज्यातील विविध जिल्ह्यात मागीत तीन वर्षांत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करुन पाणी समस्या सोडवण्यात मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे. या श्रमदानात प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतल्यास महाराष्ट्र दुष्काळ आणि टँकरमुक्त होईल, असं मत काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानने पत्रकार परिषदेमध्ये मांडलं होतं. ज्यानंतर अनेकांनीच त्याची ही साद ऐकत श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बॉलिवूडपासून मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही महाश्रमदानात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- ट्विटर)
- 2 / 8
सुनिल बर्वे (छाया सौजन्य- ट्विटर)
- 3 / 8
अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी (छाया सौजन्य- ट्विटर)
- 4 / 8
किरण रावही या संपूर्ण मोहिमेत हिरीरिने सहभागी झाली होती. (छाया सौजन्य- ट्विटर)
- 5 / 8
आमिर खानचा उत्साह यावेळीसुद्धा ओसंडून वाहत होता. (छाया सौजन्य- ट्विटर)
- 6 / 8
महाश्रमदानासाठी अभिनेत्री आलिया भट्टनेही योगदान दिलं. (छाया सौजन्य- ट्विटर)
- 7 / 8
जितेंद्र जोशी (छाया सौजन्य- ट्विटर)
- 8 / 8
पुष्कर श्रोत्री (छाया सौजन्य- ट्विटर)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 2:12 pm