25 September 2020

News Flash

पुणे-सातारा महामार्गावर तरुणाचा खून

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील वेळे येथे एका तरुणाचा खून झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.

| February 18, 2014 11:13 am

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील वेळे येथे एका तरुणाचा खून झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावाच्या हद्दीमध्ये संबंधित तरुणाचा खून झाल्याचे दिसून आले. ही व्यक्ती पुणे जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 11:13 am

Web Title: murder of young person in satara
Next Stories
1 काँग्रेस, राष्ट्रवादीचे लवकरच विलीनीकरण
2 अमरावतीजवळील बेलोरा विमानतळाची उभारणी विमानपत्तन प्राधिकरणाकडे
3 अंजली दमानिया यांची अखेर खा. संचेतींविरुद्ध पोलिसांत तक्रार
Just Now!
X