News Flash

नागपूर : शासकीय रूग्णालयातील विभागात छत कोसळले

एका रूग्णाचा मृत्यू, दोन महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती

नागपूरच्या शासकीय रुग्णालयाच्या त्वचाविज्ञान विभागात आज छत कोसळल्याने या खाली दबून एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त बीजी गायकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. या घटनेत मृत्यू झालेला व्यक्ती एक रुग्ण होता. शिवाय दोन महिला देखील जखमी झाल्या आहेत. ही इमारत कधी व कोणी उभारली हे तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 7:14 pm

Web Title: one man dead two woman injured after slab collapsed at the dermatology department of nagpurs government hospital msr 87
Next Stories
1 खातेवाटपानंतर मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ नेत्यांची लागणार वर्णी?
2 “छत्रपती शिवाजी महाराजानंतर शरद पवार यांनी दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे दाखवले”
3 सामान्यांना रडवणारा कांदा पिंपरीत ८० पैसे किलो, हे आहे कारण!
Just Now!
X