17 October 2019

News Flash

Video: जाणून घ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या एकूण संपत्तीबद्दल

पाहा व्हिडीओ

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. जाणून घेऊया राधा कृष्ण विखे पाटील यांच्या एकूण संपत्ती बद्दल…

First Published on October 10, 2019 6:46 pm

Web Title: radha krishna vikhe patil total property avb 95