News Flash

पावसाचे ‘कमबॅक’; कोकण, औरंगाबादमध्ये मुसळधार

औरंगाबाद, लातूर, पुण्यासह कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

राज्यात पावसाचे दमदार कमबॅक झाले आहे. औरंगाबाद, लातूर, पुण्यासह कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यापासून मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या काही भागांत संततधार सुरू आहे.
कोकणपट्ट्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर, पुण्यातही दमदार पाऊस सुरू आहे. औरंगाबादवरही वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून शुक्रवार सकाळी येथे पावसाने दमदार हजेरी लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 6:42 pm

Web Title: rain came back in state
Next Stories
1 हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग
2 ‘लाल मातीच्या देशात’ लोकांकिकेची ‘जत्रा’
3 अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्याचा वेग मंद
Just Now!
X