28 September 2020

News Flash

लोकसत्ताचा ई पेपर वाचा एका क्लिकवर

वृत्तपत्र नसलं म्हणून काय झालं? वाचा ई पेपर

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसचे संकट लक्षात घेऊन वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्यात आले आहे. वाचक आणि जाहिरातदार यांना होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगीर आहोत. मात्र आमच्यातर्फे एक आवाहन आपणा सर्वांना आहे ते म्हणजे आपणा सर्वांकडे ई पेपर वाचण्याचा पर्याय आहे. जी आवृत्ती वाचायची असेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती आवृत्ती वाचता येईल.

लोकसत्ता मुंबई आवृत्ती

लोकसत्ता पुणे आवृत्ती

लोकसत्ता नागपूर आवृत्ती

लोकसत्ता नाशिक आवृत्ती

लोकसत्ता औरंगाबाद आवृत्ती

लोकसत्ता अहमदनगर आवृत्ती

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 8:26 am

Web Title: read loksatta e paper on just one click scj 81 4
Next Stories
1 त्या १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही; २८ नवीन रुग्ण, राज्यात १८१ करोनाग्रस्त
2 सीमा भागात अडकलेल्यांना परत पाठवले
3 करोनाच्या धास्तीमुळे आखाती देशातून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ
Just Now!
X