26 September 2020

News Flash

नाशिक येथे शिवजयंतीनिमित्त जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली

नाशिक येथे शिवजयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मनसेचे आ. वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, माजी महापौर विनायक पांडे यांच्या

| March 31, 2013 03:20 am

नाशिक येथे शिवजयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मनसेचे आ. वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, माजी महापौर विनायक पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकडीबारव येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मनसे, शिवसेनाप्रणीत मंडळांचा मिरवणुकीत वरचष्मा होता. डी. जे. साऊंड सिस्टीम्सचा दणदणाट अन् संगीताच्या तालावरील आकर्षक विद्युत रोषणाई, हे मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. अनेक सार्वजनिक मित्रमंडळांनी देखाव्यांत शिवरायांचे दर्शन घडविले.                (छाया – मयूर बारगजे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 3:20 am

Web Title: shivjayanti celebrations
टॅग Celebration,Rally
Next Stories
1 जाहिरात व प्रसिद्धीच्या खर्चाचा आलेख उतरता
2 अतिप्रदूषणामुळे उजनी जलाशयातील दुर्मीळ पाणवनस्पती संपल्या!
3 बंदी घातलेल्या माओवादी संघटनेकडून शहीद दिनी पुण्यात विविध ठिकाणी पोस्टर्स
Just Now!
X