News Flash

नागपूर – वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० विदर्भवाद्यांना अटक

वेगळ्या विदर्भाची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे

वेगळ्या विदर्भाची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपुरात अधिवेशनाला सुरुवात झाली असून विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी विदर्भविरोधी आमदारांनो परत जा अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:28 pm

Web Title: vidarbha rajya andolan samiti memers arrested for a protest demanding a separate vidarbha
Next Stories
1 भाजपकडून सेनेच्या मनधरणीचा प्रयत्न; विधान परिषदेचे उपसभापती पद देण्याची तयारी
2 नागपूरला ‘क्राईम कॅपिटल’ म्हणताच मुख्यमंत्री संतापतात – मुंडे
3 ‘हल्दीराम’च्या संचालकांचा अपहरण कट रचणारे जेरबंद
Just Now!
X