एक जानेवारी पासून विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदी करण्यात आली आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी मंदिर समितीने स्वतंत्र लाँकर्स सुरु केले आहेत. ही मोबाइल बंदी का केली .? याचा घेतलेला थोडक्यात आढावा..