ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहा ते दीड वष्रे वयोगटातील वाघांचे १२ बछडे असल्याची माहिती समोर आली आहे. बालक दिनाच्या निमित्ताने ही आकडेवारी समोर आली असून, वाघांच्या या पिल्लांची थंडीत मौजमस्ती सुरू आहे. पट्टेदार वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण ४५ वाघ आहेत. ताडोबा बफर व कोअर, अशा दोन्ही झोनमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. मोहुर्ली, कोळसा व ताडोबा, अशा तीन वनपरिक्षेत्रात पसरलेल्या या विस्तीर्ण प्रकल्पात वाघांसोबत बिबट, चौशिंगा, सांबर, हरण, निलगाय, अस्वल, कोल्हा, रानकुत्रे, चितळ, रानगवा, रानडुक्कर, असे ४५ जातींचे वन्यप्राणी येथे आहेत. याशिवाय, उदमांजर, चांदी अस्वल, उडणारी खार, राजमांजर व तीन हत्तीही आहेत.

Maharera, housing projects, Maharera news,
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर