हिंगोली – फरशीने भरलेल्या रस्त्यात उभ्या मालमोटरीवर मेंढ्यांची वाहतूक करणारी दुसरी मालमोटार जाऊन धडकली. या अपघातात चार व्यक्ती ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. तसेच 190 मेंढ्यांही मृत्यूमुखी पडल्या. जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगाव नजीक हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. मदत कार्यासाठी जेसीबी आणून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2023 रोजी प्रकाशित
हिंगोलीतील कळमनुरीजवळ भीषण अपघात; चार जणांसह १९० मेंढ्या चिरडल्या
जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगाव नजीक हा अपघात गुरुवारी सकाळी घडला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-05-2023 at 11:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 190 sheep four man killed in accident near kalamnuri in hingoli zws