तेलगु देशम पार्टी आणि जेडीयू (यु)च्या मदतीने भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. एनडीएच्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव करत आहे. त्यामुळे एनडीए की इंडिया आघाडी नवं सरकार स्थापन करेल याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही. असं असतानाच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. इंडिया आघाडीला सत्ता मिळत नाही या वास्तवाचं भान दाखवणारी ही पोस्ट आहे.

“नव्यानेच ‘एनडीए’ ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपाच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपाच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

congress leader priyanka gandhi criticizes pm modi over job creation for youth
पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात; प्रियंका गांधी वढेरा यांची मागणी
anupriya patel on bjp
राम मंदिर आणि मोदींवर भाजपाचा अतिविश्वास होता का? केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल काय म्हणाल्या?
KP Sharma Oli to return as Nepal PM Communist leader Nepal Politics
१६ वर्षांत तब्बल १३ सरकारे! नेपाळमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या के. पी. शर्मा ओलींची कशी आहे राजकीय कारकिर्द?
pm modi arrives in moscow to participate in the 22nd india russia annual summit
प्रादेशिक शांततेसाठी पूरक भूमिका! शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया
keir starmer to replace sunak as uk prime minister after labour party massive victory
सुनक यांचीच ब्रेग्झिट! ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचा ऐतिहासिक पराभव; कीर स्टार्मर नवे पंतप्रधान
Loksatta explained Voting for the House of Commons of Parliament in Britain
विश्लेषण: ब्रिटनमध्ये सत्तांतराचे वारे?
Manipur crisis PM Narendra Modi hits back in Rajya Sabha Opposition
“हिंसाचारावरुन राजकारण करणाऱ्यांना मणिपूरची जनता नाकारेल”; अखेर मणिपूरबाबत मोदींनी केले भाष्य
Supriya Sule
“लोकसत्ताक देशात पोलिसराज प्रस्थापित करण्यासाठी…”, नव्या फौजदारी गुन्ह्यांवरून सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “संसदेत…”