‘पार्टी विथ डिफरन्स’ असं म्हणत सत्तेत आलेल्या भाजपाने खरंच आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे का? भाजपाचे हे स्लोगन कसे जन्माला आले?, या स्लोगनप्रमाणे सध्या पक्षाची वाटचाल सुरु आहे का? आणि इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

तर या व्हिडिओमधून आपण पाहिलं की भाजपाची आतापर्यंतची वाटचाल या स्लोगनला धरुन झाली आहे की नाही. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष खरोखरच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा वाटतो की नाही हे कमेंट करुन नक्की कळवा.