माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमानी पक्ष भाजपात विलीन केला. कणकणवलीत झालेल्या प्रचार सभेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भाजपात स्वागत केलं. पक्षात प्रवेश केल्यानंतर फडणवीस यांच्या तोंडून नारायण राणे यांच्याविषयी कौतुकाचे शब्द बाहेर पडले. पण, यापूर्वी विधीमंडळात नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले होते. सभागृहात आणि पक्ष प्रवेशावेळी राणे यांच्या फडणवीस काय बोलले तुम्हीच ऐका…
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2019 रोजी प्रकाशित
Video : फडणवीसांच्या नजरेतून नारायण राणे… तेव्हा आणि आता
कणकवलीत भाजपा-शिवसेनेत लढत
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 18-10-2019 at 11:25 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister devendra fadnavis opinion about narayan rane bmh