मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर असणारे मुरलीधर जाधव यांनी २००८ ते आजपर्यंत हजारो सापांना सुरक्षित पकडून जीवनदान दिलं आहे. मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यांमध्ये अनेक विषारी तसंच बिनविषारी सर्प पकडून अनेक लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. मुंबई हायकोर्ट येथे त्यांची मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून २०१६ पासून नियुक्ती करण्यात आली आहे. World Snake Day च्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास…
हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा