
गेल्या दोन दिवसांत पाठविलेले स्राव नमुने निगेटिव्ह आले असून आता केवळ पाच अहवालांची प्रतीक्षा आहे.

गेल्या दोन दिवसांत पाठविलेले स्राव नमुने निगेटिव्ह आले असून आता केवळ पाच अहवालांची प्रतीक्षा आहे.


महासभेसाठी विषयपत्र तयार करण्याच्या सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगरसचिवांना दिल्या आहेत.

वाधवान बंधूंची सीबीआय कोठडी ४ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे

जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कासा पोलीस ठाण्यात पाठवले जाणार

लॉकडाउनचा कालावधी नॉन वर्किंग डेज मध्ये धरला जाणार

मात्र १४ दिवस या चौघांनाही अलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.

यातील एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळुन आल्याने सध्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे

आडमार्गाने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना रोखले जाणार

डॉ.एस. माधेश्वरण यांचा निवडणुकीत विजय; देशातील विद्यापीठांच्या इतिहासात प्रथमच अशा पध्दतीने ऑनलाईन निवडणूक

.सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये खात्याला ३० हजार कोटींच्या महसुलाचे टारगेट आहे.

राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे