
पावसामुळे आवक घटल्याने ७५०० रुपये दर


शिवसेना आघाडीसोबत जाणार नाही असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला

दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती व्यवस्थापन क्षेत्रात ठसा

खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, हाणामारी, भू-माफिया आदी अनेक गुन्ह्यांची आहे नोंद

बँकेच्या अध्यक्ष, संचालक,अधिकाऱ्यांसह ३७ जणांविरोधात गुन्हा दाखल

भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत यांनी स्पष्ट केलं आहे

हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

शिवसेनेच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल. शिवसेनेने पूर्णपणे वैचारीक मतभेद असलेल्या पक्षांबरोबही जुळवून घेतले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली

मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याच्या मुद्दावरुन भाजपाबरोबर फिसकटल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार बनवण्याचा निर्णय घेतला.

वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यावर नक्की काय होते?, ते एकत्र का येतात?

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे