Petrol, Diesel Price Today: आज २९ मे २०२४ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रातील पुणे या शहरांत आज पेट्रोलचा भाव पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. २७ मे २०२४ रोजी पुणे शहरात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०३.६९ रुपये होती. तर आजच्या तारखेला पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०४.३० रुपये आहे. पण, यवतमाळ शहरातील नागरिकांना आज दिलासा मिळाला आहे. यवतमाळ शहरांत पेट्रोल स्वस्त झाल्याचे चित्र दिसते आहे. २७ मे २०२४ रोजी यवतमाळ शहरात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०५.७० रुपये होती. तर आजच्या तारखेला पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०४.८७ रुपये आहे. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे एकदा तक्त्यातून तपासून घ्या.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७६९१.२६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.४७९१.९७
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०५.३५९१.८६
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.८३९१.३६
पालघर१०३.९४९०.४४
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.३०९०.८२
रायगड१०३.७८९०.३०
रत्नागिरी१०५.६४९२.१४
सांगली१०४.९२९०.५३
सातारा१०४.५२९१.०३
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.२८९२.२२
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०५.७०९१.४०

जवळपास १० ते १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे भाग स्थिर आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सध्या दिलासा मिळाला आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होत असतात. सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास दररोज अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात.

“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.