Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात किती रुपयांनी वाढला दर शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१२०.२४१०२.९५अकोला१२०.७२१०३.४३अमरावती१२१.४९१०४.१८औरंगाबाद१२०.५७१०३.२६भंडारा१२१.२९१०३.९८बीड१२१.७७१०४.४३बुलढाणा१२०.९५१०३.६५चंद्रपूर१२०.५५१०३.२९धुळे१२०.१६१०२.८८गडचिरोली१२१.६४१०४.३२गोंदिया१२१.५९१०४.२७हिंगोली१२१.९९१०४.६५जळगाव१२०.९८१०३.६६जालना१२१.९७१०४.६०कोल्हापूर१२०.९५१०३.६५लातूर१२१.५९१०४.२६मुंबई शहर१२०.५११०४.७७नागपूर१२०.१६१०२.९०नांदेड१२२.८३१०५.४५नंदुरबार१२१.६२१०४.२७नाशिक१२०.५०१०३.१८उस्मानाबाद१२१.४२१०४.०९पालघर१२०.१९१०२.८६परभणी१२३.५३१०६.१०पुणे१२०.३४१०३.०३रायगड१२१.२७१०२.९४रत्नागिरी१२२.०९१०४.७२सांगली१२०.३४१०३.०६सातारा१२१.३२१०३.९७सिंधुदुर्ग१२१.८९१०४.५५सोलापूर१२०.५८१०३.२९ठाणे११९.९५१०२.६३वर्धा१२०.३०१०३.०३वाशिम१२०.९७१०३.६७यवतमाळ१२१.७६१०४.४३ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.