Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 3 October 2022: ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरांमध्ये आजही वाढ नाही; जाणून घ्या किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.३२९२.८४अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०६.९१९३.४३औरंगाबाद१०७.०२९३.५०भंडारा१०७.१७९३.६८बीड१०७.९७९४.४४बुलढाणा१०६.५५९३.०८चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.०४९२.५७गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.६४९४.१३हिंगोली१०७.४३९३.९३जळगाव१०७.१८९३.६७जालना१०७.९१९४.३६कोल्हापूर१०६.५८९३.११लातूर१०७.४५९३.९३मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०६९२.६१नांदेड१०८.५९९५.०५नंदुरबार१०७.५१९३.९९नाशिक१०६.५५९३.१५उस्मानाबाद१०७.३५९३.८४पालघर१०५.९४९२.४४परभणी१०९.१७९५.५८पुणे१०६.७०९३.१९रायगड१०६.४४९२.९१रत्नागिरी१०७.६७९४.१२सांगली१०६.०५९२.६०सातारा१०७.०९९३.५७सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.५९९३.११ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.१८९२.७२वाशिम१०६.९१९३.४३यवतमाळ१०७.७१९४.२० एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.