Petrol And Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ११ ऑगस्ट २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५९९१.१२
अकोला१०४.११९०.६८
अमरावती१०५.२१९१.७३
औरंगाबाद१०५.१८९१.६८
भंडारा१०४.६७९१.२१
बीड१०५.४४९१.९३
बुलढाणा१०४.४१९०.९७
चंद्रपूर१०४.५२९१.०८
धुळे१०३.९८९०.९१
गडचिरोली१०४.८०९१.३५
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०४.१२९०.६७
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४५९१.००
लातूर१०५.१७९१.६८
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१७९०.७३
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७६९१.२७
उस्मानाबाद१०४.७२९१.२५
पालघर१०३.९५९०.४५
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.९९९०.५२
रायगड१०३.७७९०.२९
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०५.४०९१.८७
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०५.०१९१.५३
ठाणे१०३.५७९०.०९
वर्धा१०५.०२९१.५५
वाशिम१०५.०५९१.५८
यवतमाळ१०५.२७९१.७९

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.