बोईसर : बोईसर परिसरात बेकायदा लावण्यात आलेले निवडणूक फलक उतरवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांनी बोईसर परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदा फलक लावले होते.

त्यावेळी दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक किमान दहा दिवस बंद ठेवणे गरजेचे राहणार आहे. या कालावधीत उर्वरित रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम झपाटय़ाने संपवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन मंडळ, पालघर नगर परिषद व पोलिसांमध्ये समन्वय साधून त्यासंदर्भात आराखडा बनवणे आवश्यक आहे. सध्या शहरांमध्ये वाहतुकीचे र्निबध असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असून या मार्गावरील काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासकीय विभागातील समन्वयाचा अभाव कारणीभूत ठरत असल्याचे पुढे येत आहे.

बोईसर भागात लावण्यात आलेले बेकायदा फलक उतवण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या होत्या. बेकायदा लावण्यात आलेल्या फलकाची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. – चंद्रशेखर जगताप, निवडणूक आचारसंहिता प्रमुख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.