नाशिकमध्ये ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे जण रविवारी रात्री वणी येथून आपल्या कारमधून परत येत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली व यात कारमधील या तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी  पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, अपघात मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. मृत्यू झालेल्यांची नावे मनिराम बागूल आणि इतर दोघे सुनातीलाल व उत्तम हे त्यांचे नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(संग्रहित छायाचित्र)

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road mishap kills three in nashik
First published on: 17-06-2013 at 02:19 IST