VIDEO: किल्ले भ्रमंतीसोबत किल्ले संवर्धनाचेही काम करणारा शिवप्रेमी

२००० पेक्षा जास्त किल्ल्यांवर भ्रमंती केलेला गिर्यारोहक

राज्यात आज बहुतांश किल्ल्यांवर गिर्यारोहक, किल्ले प्रेमी, निसर्गप्रेमी यांची भटकंती सुरू आहे. पण राज्यातले सर्व किल्ले, एवढंच नाही तर देशातील बहुतेक सर्व किल्ले कोणी पालथे घातले आहेत का ? याबाबत श्रमिक गोजमगुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. किल्ले भ्रमंतीचे वेड त्यांनी जोपासले आहेच पण किल्ले संवर्धनाचे कामही तितक्याच ताकदीने ते करत आहेत.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shramik gojamgunde forts of maharashtra sgy

ताज्या बातम्या