सांगली : तरसाच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्याची घटना चोपडेवाडी (ता. पलूस) या गावी रविवारी सकाळी उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामाही केला.

हेही वाचा – VIDEO: मोदी अफ्रिकेला इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून गेले होते का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले…

health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
pune, Gang Attacks, Senior Citizen Suspected, Police Informant Role, hadapsar ramtekadi area, pune police register case against 11, pune police, crime news, crime in pune,
पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ज्येष्ठावर तलवारीचे वार
police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक

हेही वाचा – “मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?” उद्धव ठाकरेंच्या टीकेला बांगर प्रत्युत्तर देत म्हणाले…

गावातील मोहन माने यांचे गावालगत असलेल्या शेतात घर व गोठा आहे. तसेच गोठ्यालगतच शेळ्यांसाठी बंदिस्त शेड उभारले आहे. शनिवारी रात्री अज्ञात प्राण्याने सहा फूट उंचीच्या भिंतीवरून येऊन शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी चारापाणी करण्यासाठी गेल्यानंतर ही बाब समोर आली. वनपाल ए.एस.जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हल्ला तरसाने केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली.