सांगली जिल्ह्यातील मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शनिवारी काँग्रेसच्या विवेक कांबळे यांचा विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शेठजी मोहिते यांचा २९ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत विवेक कांबळे यांना एकुण ५० तर शेठजी मोहिते यांना २१ मते पडली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2015 रोजी प्रकाशित
काँग्रेसचे विवेक कांबळे सांगली मिरज-कुपवाडच्या महापौरपदी
सांगली जिल्ह्यातील मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शनिवारी काँग्रेसच्या विवेक कांबळे यांचा विजय झाला.
First published on: 31-01-2015 at 02:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek kamble is the new mayor of sangli miraj kupwad mahanagarpalika