लोणार सरोवराचा रंग लाल झाला आहे. सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातले व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट होत आहेत. लोणार सरोवराचा रंग लाल का झाला? यामागे नेमकं काय कारण आहे? हा लाल रंग जाऊन सरोवराला पूर्ववत स्वरुप येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो या व्हिडीओच्या माध्यमातून. लोकसत्ताच्या वाचकांसाठी आम्ही हा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. तेव्हा जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून की लोणार सरोवर लाल होण्यामागचे कारण आहे तरी काय..

व्हिडीओ 

Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो