महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झालेला महाराष्ट्राने पाहिला आहेच. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही एकाही पक्षाची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. मंगळवारपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातल्या मतदारांना काय वाटतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने मतदारांना काय वाटतं हे लोकसत्ता ऑनलाईनने जाणून घेतलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2019 रोजी प्रकाशित
VIDEO : महाराष्ट्रातल्या सत्तापेचाबाबत मतदारांना काय वाटतं?
काय वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला?
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 14-11-2019 at 11:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What voters thinks about political crisis in maharashtra jud