News Flash

Video : रणवीरने सहअभिनेत्याला केलं किस

रणवीरला असं का करावं लागलं?

बॉलिवूडमधील अतरंगी कलाकार कोण? असा प्रश्न विचारला तर सहाजिकचं कोणीही रणवीर सिंगचंच नाव घेईल. उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता खासकरुन त्याच्या अतरंगी स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. सध्या रणवीर त्याच्या आगामी ’83’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटाच्या सेटवरील किंवा टीमसोबतचे अनेक फोटो किंवा धम्माल मस्तीचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. यामध्ये त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून या तो त्याच्या सहअभिनेत्याला किस करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर ’83’ च्या टीमसोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे. यातच रणवीरने सहकलाकार जतीन याला किस केल्याचं पाहायला मिळालं. परंतु हे सारं मजेमध्ये सुरु होतं. रणवीरने केवळ जतीनला किस केल्याची अॅक्टींग केली आहे.

 

View this post on Instagram

 

There sure is a lot of love amongst the cast of #83TheFilm. @ranveersingh #ranveersinghupdates

A post shared by TVW NEWS India (@tvwnewsindi) on

वाचा : प्रिती झिंटाने सोडलं ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर पाणी?

दरम्यान, रणवीर हा कायम चित्रपटाच्या सेटवरही अशीच मज्जा-मस्ती करत असतो. ’83’ या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटामध्येही झळकणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 9:30 am

Web Title: 83 movie ranveer singh kiss his co star watch video ssj 93
Next Stories
1 प्रिती झिंटाने सोडलं ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर पाणी?
2 जामिया गोळीबार: मुबारक हो टुकडे टुकडे भाजपा – अनुराग कश्यप
3 अक्षयने एका चित्रपटासाठी घेतलेला मानधनाचा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील!
Just Now!
X