News Flash

Oscars 2018 : १३ नामांकनं मिळवणाऱ्या ‘द शेप ऑफ वॉटर’सह ही आहे यंदाच्या ऑस्कर नामांकनाची संपूर्ण यादी

मानव आणि समुद्रीजिवाच्या भावबंधाची गोष्ट सांगणारा ‘द शेप ऑफ वॉटर’

ऑस्कर्स

कलाविश्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९० व्या अकॅडमी पुरस्कारांसाठीच्या नामांकनाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. टिफनी हॅदिश आणि अँडी सर्कीस यांनी अकॅडमीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या जॉन बेली यांच्या साथीने अकॅडमीच्याच सॅम्युअल गोल्डवीन थिएटर येथे या नामांकनांची घोषणा केली. मानव आणि समुद्रीजिवाच्या भावबंधाची गोष्ट सांगणाऱ्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या गिआर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाच्या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वाधिक १३ नामांकने मिळाली.

यंदाच्या वर्षीसुद्धा लोकप्रिय सुत्रसंचालक जिम्मी किम्मेलच या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असल्याचे म्हटले जात आहे. ४ मार्चला बहुप्रतिक्षीत असार मानाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हॉलिवूड अँड हायलँड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडेल.

या पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकनाचे विभाग आणि यादी खालीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट चित्रपट-
कॉल मी बाय युअर नेम
डार्केस्ट हावर
डंकर्क
गेट आऊट
लेडी बर्ड
फँटम थ्रेड
द पोस्ट
द शेप ऑफ वॉटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-
ख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
मार्गो रॉबी (आय टोन्या)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)
गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट हावर)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)
अॅलिसन जेनी (आय टोन्या)
सेस्ली मॅनविले (फँटम थ्रेड)
लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)
ओक्टाविया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
विलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)
वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी)
रिचर्ड जेनकिन्स (ऑल द मनी इन द वर्ल्ड)
सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी)

सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)
द बिग सिक
गेट आउट
लेडी बर्ड
द शेप ऑफ वाटर
थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मसूरी

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)
कॉल मी बॉय युवर नेम
द डिजास्टर आर्टिस्ट
लोगान
मॉली’स गेम
मडबाउंड

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट
द बॉस बेबी
द ब्रीडविनर
कोको
फर्डिनान्ड
लविंग विन्सेंट

सर्वोत्कृष्ट गीत
माइटी रिवर (मडबाऊंड)
मिस्ट्री ऑफ लव (कॉल मी बाय योर नेम)
रिमेंमबर मी (कोको)
स्टैंड अप फॉर समथिंग (मार्शल)
दिस इस मी (द ग्रेटेस्ट शोमॅन)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
डंकर्क
फँटम थ्रेड
द शेप ऑफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी
थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिस्सोरी

सर्वोत्कृष्ट माहितीपट (फीचर्स)
अबाकस (स्माल इनफ टू जेल)
फेसेस/ प्लेसेस
इकॅरस
लास्ट मेन इन अलेप्पो
स्ट्राँग आइसलँड

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट)
इडन एंड इडी
हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द 405
हिरोइन
नाइफ स्किल्स
ट्रॅफिक स्टॉप

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट
अ फॅन्टॅस्टिक वुमन
द इन्सल्ट
लवलेस
ऑन बॉडी अँड सोल
द स्कवायर

सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि केशभूषा
डार्केस्ट हावर
विक्टोरिया अँड अब्दुल
वंडर

सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन
बेबी ड्राइवर
डंकर्क
आई, टोन्या
द शेप ऑफ वाटर
थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
ब्लेड रनर 2049
गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी: वॉल्यूम 2
कॉन्ग: स्कल आइसलँड
स्टार वार्स: द लास्ट जेडी
वार फॉर द प्लॅनेट ऑफ द एप्स

सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव अॅक्शन)
डेकल्ब एलिमेंट्री
द इलेवन ओ क्लॉक
माय नेफ्यू एमेट
द सायलेंट चाइल्ड
वाटू वोटू/ऑल ऑफ अस

सर्वोत्कृष्ट लघुपट (एनिमेटेड)
डियर बास्केटबाल
गार्डेन पार्टी
लॉ
निगेटिव स्पेस
रिवॉल्टिंग रिदम

सर्वोत्कृष्ट छायांकन
ब्लेड रनर 2049
डार्केस्ट हावर
डंकर्क
मडबाऊंड
द शेप ऑफ वाटर

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन
ब्यूटी अँड द बीस्ट
डार्केस्ट हावर
फँटम थ्रेड
द शेप ऑफ वाटर
विक्टोरिया अँड अब्दुल

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग
बेबी ड्राइवर
ब्लेड रनर 2049
डनकिर्क
द शेप ऑफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी

सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग
बेबी ड्राइवर
ब्लेड रनर 2049
डनकिर्क
द शेप ऑफ वाटर
स्टार वार्स: द लास्ट जेडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 10:10 am

Web Title: 90th academy awards oscar nominations 2018 full list the shape of water 13 three billboards outside ebbing missouri dunkirk
Next Stories
1 ग्लॅमगप्पा : अर्जुनच्या तालावर आलियाचं नृत्य
2 सलमान- कतरिनाच्या ब्रेकअपचा ‘या’ अभिनेत्रीला झाला सर्वाधिक फायदा
3 शब्दांच्या पलिकडले : …कभी अलविदा ना कहना
Just Now!
X