दिग्दर्शक अक्षय इंडीकर याचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट बर्लिन फिल्म फेल्टीवलमध्ये झळकला होता. त्यानंतर हॉलिवूडमधील टॉपचे मॅगझिन ‘हॉलिवूड रिपोर्टर’ आणि ‘स्क्रिन इंटरनॅशनल’ यांनी अक्षयच्या कामाची दखल घेतली होती. त्याविषयी अक्षय सांगतोय…
अक्षयने नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सोलापूर ते बर्लिन हा प्रवास कसा झाला, त्यानंतर ‘स्थलपुराण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयच्या कामाची दखल हॉलिवूडमधील मासिकांनी देखील घेतल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 3:56 pm