बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘स्थलुपराण’ हा मराठी चित्रपट झळकला होता. या चित्रपटाचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकने नुकताच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अभिनेता न होण्यामागचे कारण सांगितले आहे.
त्याने या मुलाखतीमध्ये त्याचे आवडते दिग्दर्शक, तसेच हॉलिवूडच्या टॉपच्या मासिकाने त्याची दखल घेतली होती तेव्हाचा अनुभव अशा अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2020 3:38 pm
Web Title: akshya indikar talks aboit why he is an director avb 95