News Flash

आता जबाबदारी कानाच्या ‘खांद्यावर’; मास्कच्या युगात बिग बींनी सांगितली ‘कान की बात’

"जनहित में जारी, कानों पे जिम्मेदारी"; बिग बींनी कवितेतून सांगितलं मास्कचं महत्व

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओज, ट्विट यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळीही बिग बींनी असाच एक गंमतीशर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी करोना मास्कचं महत्व देशवासीयांना सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक अ‍ॅनिमेडेट व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये करोना मास्कवर तयार केली गेलेली एक सुंदर कविता आहे.

 

View this post on Instagram

 

कमला के कानों पर, विमला के कानों पर, शर्मा के कानों पर , मिश्रा के कानों पर, छुटभैये के कानों पर, बाहुबली के कानों पर , रायपुर के Romeo के, जबलपुर की Juliet के अड़ोसी पड़ोसी के, मामा मौसी के, चाची और ताई के, भतीजी और भाई के, नाई के हलवाई के, एक दो और ढाई के, सब के कानों पे एक ज़िम्मेदारी है, और वो जब जब घर से बाहर जा रहे हैं, उसे बख़ूबी निभा रहे हैं , फिर आप mask क्यूँ नहीं लगा रहे हैं ? जनहित में जारी, कानों पे ज़िम्मेदारी ।।

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

“कमला के कानों पर, विमला के कानों पर, शर्मा के कानों पर , मिश्रा के कानों पर, छुटभैये के कानों पर, बाहुबली के कानों पर, रायपुर के रोमिओ के, जबलपुर की ज्युलिएट के अड़ोसी पड़ोसी के, मामा मौसी के, चाची और ताई के, भतीजी और भाई के, नाई के हलवाई के, एक दो और ढाई के, सब के कानों पे एक जिम्मेदारी है, और वो जब जब घर से बाहर जा रहे हैं, उसे बख़ूबी निभा रहे हैं, फिर आप मास्क क्यूं नहीं लगा रहे हैं? जनहित में जारी, कानों पे ज़िम्मेदारी” असे या कवितेचे बोल आहेत. बिग बींनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 7:39 pm

Web Title: amitabh bachchan made poetry on corona mask mppg 94
Next Stories
1 “घराणेशाहीची खरी शिकार मी झाले”; अभिनेत्रीने कंगनावर केला राजकारणाचा आरोप
2 कार्तिकीचं यंदा कर्तव्य आहे! साखरपुडा ठरला
3 सुपरहिरो ‘थॉर’ होणार हल्क होगन; WWE रिंगमध्ये करतोय सराव
Just Now!
X