बंगाली हॉट दिवा अमृता दासगुप्ता बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. अमृता आपल्या पहिल्यावहिल्या ‘द लास्ट हॉरर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एण्ट्री घेणार आहे. ‘द लास्ट हॉरर’ हा एक थरारपट असून यामध्ये दुष्ट शक्तींविरोधात मानवी शक्तींचा भयावह संघर्ष थरारकरित्या चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटातून अमृता बॉलीवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडेल आणि चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक सलीम राजा यांनी व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2014 रोजी प्रकाशित
अमृता दासगुप्ता बॉलीवूड पदार्पणास सज्ज
बंगाली हॉट दिवा अमृता दासगुप्ता बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. अमृता आपल्या पहिल्यावहिल्या 'द लास्ट हॉरर' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एण्ट्री घेणार आहे.
First published on: 04-09-2014 at 04:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritaa dasgupta ready to take entry in bollywood