08 July 2020

News Flash

‘हाफ गर्लफ्रेण्ड’मध्ये अर्जुन कपूर बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत

चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहे.

लेखक चेतन भगत याच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड' या पुस्तकावरील आधारीत या चित्रपटाचा स्वत: चेतन भगत हा सह-निर्माता आहे

दिग्दर्शक मोहीत सुरू याच्या हाफ गर्लफ्रेण्ड या आगामी चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली असून, चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहे.
लेखक चेतन भगत याच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या पुस्तकावरील आधारीत या चित्रपटाचा स्वत: चेतन भगत हा सह-निर्माता आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाल्याची बातमी देखील खुद्द चेतन भगत यानेच आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली. चित्रपटाच्या सेटवर बास्केटबॉल खेळत असतानाचे अर्जुनचे छायाचित्र चेतन भगतने ट्विट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 5:28 pm

Web Title: arjun kapoor turns basketball player for half girlfriend starts shooting
Next Stories
1 ‘उडता पंजाब’वरून बॉलिवूड एकवटले, निहलानींच्या हकालपट्टीची मागणी
2 ‘हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची’
3 भारत उत्तर कोरियासारखा वाटत असेल तर मतदान होऊन जाऊ द्या- राज्यवर्धन राठोड
Just Now!
X