आयुष्याचा प्रवास शेकडो क्षणांनी भरलेला, पुढे काय होणार? हे सांगता न येणारा, क्षणोक्षणी शिकवण देणारा, हा प्रवास कुठल्यातरी कारणासाठी खूप महत्त्वाचा होऊन जातो आणि कायमचा लक्षात राहतो. अशाच एका सुंदर प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व चतुरस्त्र अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
या चित्रपटानिमित्त दिलेली ही खास मुलाखत पाहा-
या मुलाखतीत अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी कलाविश्वातील बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या. अशोक मामांनी जुन्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 10:53 am