News Flash

दोन भिन्न भूमिकांच्या चित्रपटाच्या पूर्व प्रसिध्दीची दिवाळी- निशा परुळेकर

एकाच शुक्रवारी दोन चित्रपट प्रदर्शित होण्याचा कलाकाराला होणारा आनंद म्हणजे त्या दिवशी त्याची दिवाळी असते.

एकाच शुक्रवारी दोन चित्रपट प्रदर्शित होण्याचा कलाकाराला होणारा आनंद म्हणजे त्या दिवशी त्याची दिवाळी असते. माझ्यासाठी २७ नोव्हेंबरचा शुक्रवार दिवाळी असून आजच्या दिवाळीत त्या दोन्ही चित्रपटांच्या पूर्वप्रसिध्दीचे फटाके वाजवायला सुरुवात करायची आहे. त्यातील ‘शिनमा’ चित्रपटात मी चित्रपटातील दिग्दर्शक अजिंक्य देवच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर ‘महानायक वसंत तू’ हा महाराष्ट्राचे अकरा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांच्यावरचा चरीत्रपट असून, त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत मी आहे. चिन्मय मांडलेकरने नाईक यांची भूमिका साकारली आहे. व्यक्तिगत आयुष्याबाबत सागांयचे तर मी कांदीवलीत नवीन प्रशस्त घरात राहयला गेले ती दिवाळीतच.
शब्दांकन – दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 2:05 pm

Web Title: busy in two movie pramotion says nisha parulekar
Next Stories
1 दुधी हलव्याचं सारण भरलेल्या करंज्यांचा फराळ- उर्मिला कानेटकर
2 ‘अभिनेत्री’ची भूमिका दिवाळी भेट – अतुला दुगल
3 ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजना ; ‘म्हाळसा’ सुरभी हांडेची सुवर्णभेट
Just Now!
X