News Flash

‘दगडाबाईची चाळ’ चित्रपटात विशाखा सुभेदार प्रमुख भूमिकेत

एका चाळीची मालकीण म्हणून ती दिसणार असून सुनील वायकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपल्या विविध विनोदी भूमिका आणि स्टॅण्डअप कॉमेडीमधून गाजलेली स्किट्स यामुळे प्रेक्षकप्रिय ठरलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटातून प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

एका चाळीची मालकीण म्हणून ती दिसणार असून सुनील वायकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राजपाल यादव, भूषण कडू, कमलाकर सातपुते, जॉनी रावत, माधवी जुवेकर, किशोर चौघुले आदी कलावंतांची फळी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 2:39 am

Web Title: dagdabaichi chal marathi upcoming movie
Next Stories
1 लोभासाठी वाटेल ते करणा-या राजकारण्याच्या भूमिकेत भरत जाधव
2 ‘ते आठ दिवस’ चा फर्स्ट लूक लॉन्च
3 गजेंद्र चौहान- असरानींची लाल किल्ल्यावर ‘रामलीला’
Just Now!
X