नुकतेच इटलीतील लेक कोमा परिसरातील एका शानदार व्हिलामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी लग्न केलं होत. आज बेंगळुरु येथे दीपिका व रणवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. बेंगळुरुच्या लीला पॅलेस येथे हे रिसेप्शन झाले. दीपिका व रणवीर यांच्या रिसेप्शनमध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. Here they are. @deepikapadukone and @RanveerOfficial arrive at their Bengaluru reception. pic.twitter.com/KeQT7Zs7Uw — Filmfare (@filmfare) November 21, 2018 भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे , पी गोपिचंद आणि पी.व्ही सिंधू यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली आहे. @Pvsindhu1 is at #DeepVeerReception in Bengaluru and here is what she has to say. pic.twitter.com/pOL7tuTDnc — Bangalore Times (@BangaloreTimes1) November 21, 2018 दोघंही एका खास रॉयल लुकमध्ये दिसत आहेत. दीपिकाने सोनेरी रंगाची किनार असलेली भरजरी साडी परिधान केली आहे तर या साडीला मॅचिंग अशी प्रिंटेड शेरवानी रणवीरने घातली आहे. या स्वागत समारंभासाठी जेवणाचा मेन्यू दाक्षिणात्य पद्धतीचा आहे. pic.twitter.com/UvnqqfAUBC — Ranveer Singh (@RanveerOfficial) November 21, 2018 २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार आहे. या दोन्ही पार्टी रणवीरचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूडसाठी असणार आहे #Karnataka: Deepika Padukone and Ranveer Singh at their reception at Leela Palace, Bengaluru. pic.twitter.com/9IUNHUPsvG — ANI (@ANI) November 21, 2018 या दोघांनीही स्वत:साठी मुंबईतील जुहू परिसरात आलिशान घर विकत घेतल्याचे समजत असून लवकरच ते या घरी राहायला जातील असं म्हटलं जात आहे. नुकतेच या दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर फोटो अपलोड केले आहेत. त्यामध्ये त्यांच्या मेहंदी कार्यक्रमापासून ते प्रत्यक्ष लग्नापर्यंतचे अनेक क्षण टिपले गेले आहेत. View this post on Instagram A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on Nov 21, 2018 at 6:04am PST Guys Dips is not Going to leave that hand!!! Like ever!!! #DeepVeer #DeepVeerReception pic.twitter.com/DrRcnAUnwe — Rooh|| #Ladkewale #deepveerkishadi (@RSfangirl) November 21, 2018 Former Indian cricketer Venkatesh Prasad along with his wife make an entry at #DeepVeerReception in Bengaluru. pic.twitter.com/4Npz5ky8Td — Bangalore Times (@BangaloreTimes1) November 21, 2018