News Flash

Success Story : बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचलेल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत

आज १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ या कार्यक्रमात

कलाविश्वातील मानाच्या अशा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिगदर्शकाचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट झळकला होता. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहोचण्यापर्यंतचा अक्षयचा हा प्रवास काही सोपा नव्हता. अक्षयच्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. आज १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ या कार्यक्रमात अक्षयची मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत तुम्हाला Lokatta Live या फेसबुक पेजव लाईव्ह पाहता येणार आहे.

या मुलाखतीमध्ये तुम्ही देखील तुमच्या मनातले प्रश्न अक्षयला विचारु शकता. त्यामुळे अक्षय इंडीकरच्या मुलाखतीमध्ये तुम्ही न विसरता आज सकाळी ११ वाजता सहभागी व्हा आणि तुमचे प्रश्न विचारा…

आम्ही असे अनेक कलाकार तुमच्या भेटीला घेऊन येणार आहेत. त्यामुळे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर अशा अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती पाहण्यासाठी Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 3:38 pm

Web Title: director akshay indikar interview avb 95
Next Stories
1 “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल
2 सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची गरज नाही : गृहमंत्री देशमुख
3 “…तर देशात शांती टिकणार नाही”; उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर संतापली कंगना रनौत
Just Now!
X