News Flash

Video : दिशाच्या अफलातून डान्सवर चाहते घायाळ

पाहा, दिशाचा भन्नाट डान्स

अनेकदा बोल्ड फोटोशूमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटाणी. सध्या दिशा मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ ती शेअर करत आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका हॉलिवूड गाण्यावर थिरकत असल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चिल्या जात असलेल्या व्हिडीओमध्ये दिशा, कार्डिबीच्या वॅप गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दिशाने नारंगी रंगाचा टॉप घातला असून तिच्या डान्स स्टेप अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा चांगलाच पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)


दरम्यान, दिशा लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 6:03 pm

Web Title: disha patani dance on wap song video viral on internet dcp 98
Next Stories
1 ‘आमच्या घरी लक्ष्मी आली’ ; वहिनीसाठी कंगनाची खास पोस्ट
2 ‘आई माझी काळुबाई’ मालिकेने गाठला ५० भागांचा टप्पा
3 कतरिनाच्या धमाकेदार बेली डान्स डान्सवर व्हाल फिदा, पाहा Video
Just Now!
X