10 July 2020

News Flash

आजही मराठी कलाकार ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत- डॉ. अमोल कोल्हे

'लोकसत्ता ऑनलाइन'ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांचं मत मांडलं.

अमोल कोल्हे

एखाद्या राजकीय मुद्द्यावर किंवा घडामोडीवर मराठी कलाकार मोकळेपणाने व्यक्त होण्यास का कचरतात याचं उत्तर खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलंय. मराठी कलाकार का व्यक्त होत नाहीत आणि व्यक्त झाल्यास कोणत्या गोष्टींचं तारतम्य बाळगणं गरजेचं असतं, याविषयीसुद्धा त्यांनी सांगितलं. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांचं मत मांडलं.

पाहा व्हिडीओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 5:05 pm

Web Title: dr amol kolhe on marathi artist who do not speak up on issues ssv 92
Next Stories
1 “आम्ही रस्त्यावर पडलेल्या मुली नाही”; लग्नाविषयीच्या चर्चांवरून ट्रोल करणाऱ्यांना सोनालीने सुनावलं
2 श्वेताची देवदत्तसोबत कॉफी डेट
3 जयललिता यांचा भास व्हावा असा कंगनाचा लूक
Just Now!
X