07 August 2020

News Flash

पाहा : प्रियांका चोप्राला कोणी पाठवला विशेष संदेश

इंस्टाग्रामवरिल संदेशात प्रियांकाच्या सौर्दयाची आणि अभिनयाची प्रशंसा केली आहे.

प्रियांका चोप्राच्या आगामी बेवॉच या चित्रपटातील सह-कलाकार ड्वेन जॉनसनने इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रियांकाला विशेष संदेश पाठवला आहे. टाईम या मॅगझीनने काल रात्री उशीरा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील प्रियांका चोप्राची वर्णी लागली आहे. प्रियांकाने आपल्या अभिनयाने जगभरात सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.
ड्वेन जॉनसनने इंस्टाग्रामवरिल संदेशात प्रियांकाच्या सौर्दयाची आणि अभिनयाची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर प्रियांकासोबत बेवॉच या चित्रपटात काम करायाला मिळाल्याबद्दल ड्वेनने आनंद व्यक्त केला.

9d23443e7b392ac984f547c79468a4e4_article

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2016 1:18 pm

Web Title: dwayne johnson writes a message to priyanka chopra
टॅग Priyanka Chopra
Next Stories
1 हॅप्पी बर्थडेः आनंद शिंदे यांची पाच सुप्रसिद्ध गाणी
2 ‘हाऊसफुल ३’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
3 फ्लॅशबॅक : भाई और बहनों जरा इधर देखो…
Just Now!
X